मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे भाभाजी घर पर है या लोकप्रिय मालिकेत सौम्या टंडनने साकारलेली अनिता भाभीच्या भूमिकेत झळकणार आहे. गेल्या ५ वर्षांपासून सौम्या टंडन या मालिकेत काम करत होती. तिने अनिता भाभीची भूमिका फेमस केली होती. खाजगी कारणांमुळे काही दिवसांपूर्वीच सौम्याने ही मालिका सोडली होती. सौम्याने घेतलेल्या या निर्णयामुळे निर्मात्यांची झोप उडाली होती. अखेरीस नेहा पेंडसेच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

#Lokmatcnxfilmy #Nehapendse #Bhabhijigharparhai
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber